paytm sakal
विज्ञान-तंत्र

पेटीएमवर खरेदी करा डिजीटल गोल्ड; ही आहे सोपी प्रोसेस

सकाळ डिजिटल टीम

सध्या काही लोकांना दुकानात जाऊन सोने खरेदी करण्याएवजी डिजिटल सोने खरेदी करणे पसंद करत आहेत. फिजीकली सोन्याच्या तुलनेत डिजिटल सोने (Digital Gold) खरेदी करणे खूप सोपे आणि टेंशन फ्री आहे. तुम्ही डिजिटल सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला पेटीएमवर एक चांगला ऑप्सन देण्यात येत आहे. Paytm वर गोल्डबॅक ऑफर अंतर्गत, तुम्ही Paytm Gold वरून पहिल्यांदा सोने खरेदी केल्यास तुम्हाला 100 पर्यंत 3 टक्के अधिकचे गोल्डबॅक मिळेल.

असे करा डिजिटल सोने खरेदी

पेटीएम अॅपमधील होमपेजवर तुम्हाला सर्च बारमध्ये जाऊन गोल्ड सर्च करावे लागेल. सर्च केल्यावर तुम्हाला गोल्ड लिहिलेला ऑप्शन दिसेल आणि त्यावर एक आयकॉन देखील दिलेला असेल. पुढे तुम्हाला या चिन्हावर टॅप करावे लागेल. हे केल्यानंतर तुम्ही पेटीएम गोल्डच्या पेजवर याल.

दोन प्रकारे खरेदी करता येईल खरेदी

आता तुमच्यासमोर सोने खरेदीसाठीची किंमत लिहिलेली असेल. येथून तुम्ही दोन प्रकारे सोने खरेदी करू शकता. त्यात रक्कम टाकून, म्हणजे किती रुपयांचे सोने खरेदी करायचे आहे चे टाकून किंवा किती वजनाचे सोने घ्यायचे ते वजन तेथे टाकून. ​​या दोन पध्दतीनुसार तुम्ही सोने खरेदी करू शकता.

असे करा पेमेंट

आता सोन्याचा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला सोने खरेदी करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. तुमच्याकडे प्रोमो कोड असल्यास, पेमेंट करण्यापूर्वी अप्लाय करा आणि त्यावर प्रोसेस करा. जेणेकरून तुम्हाला कॅशबॅक किंवा गोल्डबॅक मिळू शकेल. तुम्ही प्रोमोकोडशिवाय पैसे भरल्यास तुम्हाला हा फायदा मिळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

Nagpur IPL betting raid: आयपीएल ऑनलाइन क्रिकेट सट्टा रॅकेटचा पर्दाफाश; नागपुरात छापा, चौघांना अटक, ३.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nagpur cyber crime: नागपुरात ज्येष्ठ निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून २ कोटींची सायबर फसवणूक

SCROLL FOR NEXT