Safest Cars In India esakal
विज्ञान-तंत्र

Safest Cars In India : 5 स्टार रेटिंगसह येणाऱ्या या 5 कार करतील तुमचा प्रवास सुखकर

Skoda Motors आणि Mahindra सारख्या ऑटो दिग्गज कंपन्यांच्या या 5 मॉडेलना ग्लोबल NCAP रेटिंगमध्ये 5 स्टार रेटिंग

सकाळ डिजिटल टीम

Safest Cars In India : Skoda Motors आणि Mahindra सारख्या ऑटो दिग्गज कंपन्यांच्या या 5 मॉडेलना ग्लोबल NCAP रेटिंगमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. भारतातील टॉप 5 सर्वात सुरक्षित कारची यादी बघुया.

Volkswagen Virtus: जागतिक NCAP क्रॅश टेस्ट मध्ये अडल्ट आणि चाईल्ड टेस्ट मध्ये पाच स्टार मिळवणारी Virtus ही भारतातील पहिली सेडान ठरली आहे. व्हरटसने या टेस्ट मध्ये 34 पैकी 29.71 गुण मिळवले आहेत. तर चाईल्ड सेफ्टी मध्ये 49 पैकी 42 गुण मिळवले आहेत.

Skoda Slavia: सेफ्टी मेजर्स मध्ये स्लावियाला ग्लोबल NCAP मधील हाइएस्ट सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत. स्लाव्हियाने अडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन टेस्ट मध्ये 34 पैकी 29.71 गुण मिळवले आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन टेस्ट मध्ये 49 पैकी 42 गुण मिळाले.

Volkswagen Taigun: या SUV ने अडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन टेस्ट मध्ये आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन टेस्ट मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळवले आहेत. भारतातील ही पहिली कार आहे जिने एवढे रेटिंग मिळवले आहेत. Taigun ही भारतातील सर्वात सुरक्षित कार आहे.

Skoda Kushaq: Skoda ची कॉम्पॅक्ट SUV, जी फोक्सवॅगन टिगन सारखीच आहे, तिला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळाले आहेत.

Mahindra Scorpio-N: Scorpio-N SUV ला सर्व भारतीय गाड्यांमध्ये हाइएस्ट सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत.या कारने ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 58.18 क्रमांक मिळवले आहेत ज्यात ऑक्युपंट प्रोटेक्शन टेस्टमध्ये फाइव्ह-स्टार रेटिंग आहे. पण चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये फक्त तीन स्टार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT