Samsung Fab Grab Fest esakal
विज्ञान-तंत्र

Samsung Fab Grab Fest : फ्लिपकार्टला टक्कर द्यायला सॅमसंगची धडाकेबाज ऑफर,फोनवर चक्क 50 %पर्यंत डिस्काऊंट

सॅमसंगने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर सेल सुरू केलाय

सकाळ डिजिटल टीम

Samsung Fab Grab Fest : सॅमसंगने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर सेल सुरू केलाय. सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट दरम्यान अनेक प्रॉडक्ट कमी किमतीत खरेदी करता येतील. तुम्ही येथून परवडणाऱ्या किमतीत Galaxy स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप, अॅक्सेसरीज आणि वेअरेबल मिळवू शकता. या फेस्ट दरम्यान, तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी एस सीरीजचे निवडक मॉडेल 57% सूट देऊन खरेदी करू शकता.

सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्टवर डिस्काऊंट उपलब्ध आहे:

Galaxy S21 FE 5G, Flip 3, A54 5G, Galaxy M14, Galaxy F14, Galaxy F23 57 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे.

Galaxy Book2, Galaxy Book Go, Galaxy Book3, Galaxy Book3 Pro 360 29 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे.

Galaxy S6 Lite WiFi, Galaxy A8 WiFi, Galaxy Watch4 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे.

फ्रेम टीव्ही, QLED टीव्ही, 43 आणि 55 इंचाचा UHD टीव्ही 45 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे.

615L कन्व्हर्टेबल 5in1 साइड बाय साइड रेफ्रिजरेटर 40 टक्के टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. आणि निवडक SBS मॉडेल देखील कमी किंमतीत मिळत आहेत.

तुम्ही 9 किलोग्रॅम फ्रंट लोड वॉशिंग मशिन 30 टक्के सवलतीत, 32 लिटर कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह 35 टक्के सवलतीत मिळतोय.

M8 स्मार्ट मॉनिटर 32 इंच आणि G5 गेमिंग मॉनिटर 24 इंच 59 टक्के सवलतीत मिळतोय आणि WindFree™ AC 1.5 Ton 3 स्टार रेटिंग AC 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे.

बँक ऑफर:

स्मार्टफोन, टॅब्लेट, वेअरेबल आणि लॅपटॉपच्या खरेदीवर 14% पर्यंत कॅशबॅक दिला जाईल. हा कॅशबॅक HDFC आणि ICICI कार्डवर उपलब्ध आहे.

ICICI, Axis, Kotak आणि इतर मोठ्या बँकांच्या कार्डमधून पेमेंट केल्यावर Samsung TVs आणि Digital Appliances च्या खरेदीवर 22.5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT