Samsung Galaxy S24 FE 5G Mobile Discount Offer esakal
विज्ञान-तंत्र

Galaxy S24 FE 5G Discount : धमाका ऑफर! सॅमसंग Galaxy S24 FE 5G मोबाईलवर 41% बंपर डिस्काउंट; किंमत फक्त 19,999, इथे करा खरेदी

Samsung Galaxy S24 FE 5G Mobile Discount Offer : सॅमसंग Galaxy S24 FE 5G स्मार्टफोन आता फ्लिपकार्टवर जबरदस्त डिस्काउंटसह उपलब्ध आहे

Saisimran Ghashi

Samsung Galaxy S24 FE 5G Flipkart Offer : भारतीय ग्राहकांसाठी एक उत्तम संधी Samsung Galaxy S24 FE 5G हा प्रीमियम स्मार्टफोन फ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. ज्याची मूळ किंमत 59,999 रुपये होती, तो फोन आता फक्त 34,999 रुपायांमध्ये मिळतो आहे आणि त्यावर एक्सचेंज ऑफर आणि बँक कॅशबॅक मिळवून आपण तो 20,000 रुपायांच्या आतसुद्धा खरेदी करू शकता

डिस्काउंटचा पाऊस 41% सूट

Galaxy S24 FE 5G च्या 128GB व्हेरिएंटवर सध्या तब्बल 41 टक्के सूट देण्यात आली आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना 5% अतिरिक्त कॅशबॅक दिला जात आहे. त्यामुळे अंतिम किंमत आणखी कमी होते.

एक्सचेंज ऑफर

Flipkart वर निवडक जुन्या स्मार्टफोनवर 32,700 रुपायांपर्यंतची एक्सचेंज ऑफर लागू आहे. जर तुमचा जुन्या फोनची स्थिती चांगली असेल, तर या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही Galaxy S24 FE केवळ 19,999 रुपायांमध्ये खरेदी करू शकता.

जर तुमच्या जुन्या फोनसाठी तुम्हाला 15,000 रुपायांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली, तर नवीन फोनची प्रभावी किंमत 19,999 रूपये होईल

Galaxy S24 FE 5G फीचर्स

  • डिझाइन: एल्यूमिनियम फ्रेमसह मजबूत बांधणी, IP68 पाण्यापासून व धुळीपासून संरक्षण.

  • डिस्प्ले: 6.7-इंच AMOLED स्क्रीन

  • प्रोसेसर: Exynos 2400e

  • कॅमेर

    • 50MP मुख्य कॅमेरा

    • 8MP टेलीफोटो लेन्स

    • 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स

    • 10MP फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी

  • बॅटरी: 4700mAh बॅटरी, फास्ट चार्जिंग सपोर्ट

जर तुम्ही एखाद्या प्रीमियम Android फोनच्या शोधात असाल, तर Galaxy S24 FE 5G ही संधी सोडू नका. उत्तम कॅमेरा, टॉप क्लास डिस्प्ले आणि सशक्त प्रोसेसरसह हा फोन सध्या भारतातील सर्वाधिक "व्हॅल्यू फॉर मनी" स्मार्टफोन ठरत आहे. आजच फ्लिपकार्टवर जा आणि ही भन्नाट डील हातची जाऊ देऊ नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : घरफोडीच्या गुन्ह्यात अटक, मुद्देमाल जप्त

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT