Samsung Galaxy S24 Ultra Discount Amazon Great Summer Sale Offers esakal
विज्ञान-तंत्र

खुशखबर! Samsung Galaxy S24 Ultra स्मार्टफोनवर मिळतोय चक्क 45 हजारांचा बंपर डिस्काउंट, इथे सुरुय जबरदस्त ऑफर

Samsung Galaxy S24 Ultra Discount Amazon Great Summer Sale Offers : मोबाईल प्रेमींसाठी खुशखबर आहे. Samsung Galaxy S24 Ultra वर 45 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.

Saisimran Ghashi

Galaxy S24 Ultra Discount Offer : स्मार्टफोनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. Amazon Great Summer Sale 2025 मध्ये सॅमसंगच्या प्रीमियम फ्लॅगशिप मोबाईलवर जबरदस्त सूट देण्यात आली आहे. Samsung Galaxy S24 Ultra या दमदार स्मार्टफोनची किंमत थेट 1,29,999 रुपयेवरून 84,999 रुपयेवर आली आहे. ही किंमत या फोनसाठी आतापर्यंतची सर्वात कमी आहे.

सध्या सुरू असलेल्या अ‍ॅमेझॉनच्या उन्हाळी सेलमध्ये ग्राहकांना केवळ किंमतीत सूटच नव्हे, तर बँक ऑफर्स, एक्सचेंज बोनस आणि नो-कॉस्ट ईएमआय सारख्या फायदेशीर स्कीम्स देखील मिळणार आहेत.

Samsung Galaxy S24 Ultra दमदार ऑफर आणि फीचर्स

2024 मध्ये लाँच झालेला Samsung Galaxy S24 Ultra हा 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह सादर करण्यात आला होता. त्याची मूळ किंमत 1,29,999 रुपये होती. आता अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये तो केवळ 84,999 रुपयेमध्ये खरेदी करता येईल म्हणजे तब्बल 45,000 रुपयेची सूट मिळत आहे.

  • HDFC बँक कार्डधारकांसाठी ०% इन्स्टंट डिस्काउंट

  • नो-कॉस्ट ईएमआयच्या माध्यमातून हप्त्यांमध्ये पेमेंटची सुविधा

  • जुना फोन एक्सचेंज करून अतिरिक्त सूट मिळण्याची संधी

फिचर्स

Galaxy S24 Ultra मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर असून, हे डिव्हाइस गेमिंग, मल्टीटास्किंग आणि हाय-परफॉर्मन्स वापरासाठी आदर्श मानले जाते. त्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे-

  • 6.8 इंचांचा Dynamic LTPO AMOLED डिस्प्ले

  • 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट

  • 2600 निट्स पीक ब्राईटनेस

  • कॅमेरा सेटअप-

    • 200MP मेन कॅमेरा

    • 12MP अल्ट्रा-वाइड

    • 10MP टेलीफोटो

    • 50MP पेरिस्कोप टेलीफोटो

  • 12MP फ्रंट कॅमेरा

  • 5,000mAh बॅटरी

  • Bluetooth S Pen सपोर्ट

  • Galaxy AI फिचर्स

फक्त 84,999 रुपयांमध्ये मिळणारा हा फोन सध्याच्या अनेक नव्या मॉडेल्सना टक्कर देतो. प्रीमियम हार्डवेअर, अत्याधुनिक कॅमेरा आणि सॅमसंगच्या नव्या सॉफ्टवेअरमुळे हा डिव्हाइस सर्वोत्कृष्ट डिल मानला जात आहे.

ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे आणि स्टॉक संपण्याआधी लवकर खरेदी करणं गरजेचं आहे. ज्यांना एक शक्तिशाली, स्टायलिश आणि फीचर-पॅक्ड फोन हवा आहे त्यांनी ही संधी जाऊ देऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIP ताफ्यापेक्षा जीव मौल्यवान; पुणे ट्रॅफिक पोलिसांचं कौतुकास्पद पाऊल, थेट CM देवेंद्र फडणवीसांचा ताफा थांबवला

पोलिसांनी तब्बल 10 कोटींचं ड्रग्ज केलं जप्त; अभियंता, विदेशी, दंतवैद्यकीय विद्यार्थ्यासह 7 जणांना अटक, कुठून खरेदी करायचे ड्रग्ज?

Bhima River: 'पाऊस थांबला अन्‌ सीनेतील विसर्गही घटला'; भीमा नदीत १ लाख २५ हजार क्युसेकने पाणी

Arabian Sea Weather : अरबी समुद्राच्या वातावरणात पुन्हा बदल, वादळसदृश स्थिती; हवामान विभागाचा अंदाज काय?

Barshi Crime: 'बार्शी-परंडा रस्त्यावरून पिकअपमधून ३० जनावरांची सुटका'; ४ मृत्युमुखी, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT