Samsung Mobile  esakal
विज्ञान-तंत्र

Samsung Mobile : सॅमसंग आणणार १४ हजारांच्या आतला फोन ; आज होणार लाँच

सॅमसंग भारतात आणखी एक 5G स्मार्टफोन घेऊन येत आहे

सकाळ डिजिटल टीम

Samsung Mobile : सॅमसंग भारतात आणखी एक 5G स्मार्टफोन घेऊन येत आहे. कंपनीने घोषणा केली आहे की Samsung Galaxy M15 5G फोन आज लॉन्च केला जाईल. हा मोबाईल काही महिन्यांपूर्वी जागतिक बाजारपेठेत लाँच करण्यात आला होता.

गॅलेक्सी एम सीरीजच्या या मोबाईलचे अनेक फीचर्सही समोर आले आहेत. या फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी मिळेल. ही Samsung Galaxy M13 5G ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे.

Samsung Galaxy M14 5G फोन आज भारतीय बाजारपेठेत दाखल होईल. विशेष बाब म्हणजे फोनच्या किंमतीबाबत अप्रत्यक्षपणे खुलासा करण्यात आला आहे. Amazon च्या पेजवर एक पोस्टर शेअर करण्यात आले आहे. ज्यामध्ये स्मार्टफोनची किंमत 13xxx आहे. Samsung Galaxy M14 5G ची किंमत 14 हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Samsung Galaxy M14 5G 17 ची वैशिष्ट्ये

Samsung Galaxy M15 5G मध्ये 6000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

यात Exynos 1330 प्रोसेसर आहे. हा प्रोसेसर 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज सपोर्टसह येतो.

मायक्रोएसडी कार्डद्वारे फोनची मेमरी 1TB पर्यंत वाढवता येते.

या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये Android 13 आहे जो OneUI 5 सह चालेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT