Technology Tips  esakal
विज्ञान-तंत्र

Technology Tips : एअरटेलच्या या प्लॅनमध्ये मिळेल अनलिमिटेड डेटा शिवाय Disney Plus Hotstar चं मोफत सबस्क्रिप्शन

दूरसंचार कंपनी एअरटेलने त्यांच्या प्रीपेड कस्टमरसाठी नवे प्लॅन्स आणले आहेत

सकाळ डिजिटल टीम

Airtel Prepaid Plans : दूरसंचार कंपनी एअरटेलने त्यांच्या प्रीपेड कस्टमरसाठी नवे प्लॅन्स आणले आहेत. र तुम्ही देखील Airtel चं कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी सोने पे सुहागा अशा काही ऑफर्स आहेत. एअरटेल त्यांच्या कस्टमरला अनलिमिटेड कॉलिंग, मॅसेज शिवाय Disney Plus Hotstar चं फ्री सबस्क्रिप्शन देत आहे. जाणून घ्या कसं ते...

एअरटेल 399 प्लॅन

या प्लॅनमध्ये 2.5 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS दररोज मिळतात. याशिवाय 399 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता आणि 3 महिन्यांसाठी Disney Plus Hotstar मोबाइलवर मोफत बघता येतं. डिस्ने प्लस हॉटस्टार व्यतिरिक्त, अपोलो 24/7 च्या सदस्यत्वाचा लाभ देखील घेता येतो.

एअरटेल 499 प्लॅन

499 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी दररोज 3 GB हाय स्पीड डेटा, तसेच कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंग सुविधा आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनसह, तुम्हाला 3 महिन्यांसाठी Disney Plus Hotstar चं फ्री सबस्क्रिप्शन मिळतं.

एअरटेल 839 प्लॅन

किमान 84 दिवसांची वैधता असलेला प्लॅन हवा असेल, तर 839 चा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 2 GB हाय स्पीड डेटा, कोणत्याही मोफत लोकल आणि एसटीडी कॉलिंगचा लाभ शिवाय 3 महिन्यांसाठी Disney Plus Hotstar चं मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, 239 रुपयांच्या वर जे काही प्लॅन्स आहेत त्या सर्व एअरटेल प्लॅनवर, कंपनी 5G डेटा ऑफर करत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri drowning Incident : पावसजवळील गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले, वडिलांनी दोघांना वाचवलं पण...; जिवापाड जपलेला मुलगाच गेला

Karad Crime : शेणोलीजवळ सिग्नलवर लाल फडके टाकुन प्रकार सह्याद्री एक्सप्रेसवर दरोड्याचा प्रयत्न; अज्ञात चौघाविरोधात गुन्हा

Latest Marathi News Live Update : पन्हाळा : अल्पवयीन मुलाकडून दुचाकीने धडक दिलेल्या वृद्धाचा मृत्यू, मुलासह वडिलांवर गुन्हा

Motor Vehicle Rule: चालकांना दिलासा! आता अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

SRH VS PBKS RESULT: पंजाबचा सर्वात मोठा विजय; हैदराबादला पराभूत करून IPL 2026 Point Table मधील पकड केली मजबूत

SCROLL FOR NEXT