Mobile App Sakal
विज्ञान-तंत्र

१० अ‍ॅप्सवर गुगलकडून बंदी; तुमच्याकडेही असतील तर तात्काळ करा डिलीट

लोकेशन, ईमेल, फोन नंबर आणि जवळचे डिव्हाईसेस आणि पासवर्ड अशा माहीतीची चोरी होत असल्याचं गुगलला आढळलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

गुगलने लोकप्रिय असणाऱ्या १० अॅप्सवर बंदी घातली आहे. Wall Street Journal च्या म्हणण्यानुसार पावरकर्त्यांचा डाटा कॉपी होताना आढळल्याच्या कारणावरुन गुगलने या अॅपवर बंदी घातली आहे. एका कोड लाईनच्या आधारे ही माहीती चोरी जात असल्याचं कळतंय. जेव्हा वापरकर्ते Cut & Paste चा वापर करत असायचे तेव्हा वापरकर्त्यांचं लोकेशन, ईमेल, फोन नंबर आणि जवळचे डिव्हाईसेस आणि पासवर्ड अशा माहीतीची चोरी होत असल्याचं गुगलला आढळलं आहे.

या अॅप्सला जवळपास ६ कोटी वापरकर्त्यांनी डाऊनलोड केलं आहे. तसेच हे अॅप्स प्ले स्टोअर वरुन हटवण्यात आले आहेत. तसेच या अॅप्समधील एखादं अॅप्स आपल्या मोबाईलमध्ये असेल तर तात्काळ डिलीट करा.

गुगलकडून बॅन करण्यात आलेल्या अॅप्सची यादी

१) Speed Rader Camera

२) Al-Moazin Lite (Prayer TImes)

३) Wi-Fi Mouse (Remote Control PC)

४) QR & Barcode (Developed by AppSource Hub)

५) Qibla Compass- Ramdan 2022

६) Simpe weather & clock widget (Developed by Difer)

७) Handcent Next SMS-Text with MMS

८) Smart Kit 360

९) Full Quran MP3-50+ Languages & Translation Audio

१०) Audiosdroid Audio Studio DAW

या दहा लोकप्रिय अॅपवर गुगलने बंदी घातली असून तुमच्या फोनमध्ये यापैकी एखादं अॅप असेल तर डाटा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपल्या फोनमधून ते डिलीट करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

SCROLL FOR NEXT