Top 10 Budget Cars
Top 10 Budget Cars esakal
विज्ञान-तंत्र

Top 10 Budget Cars : खिशाला परवडणाऱ्या या बजेट 10 कार

सकाळ डिजिटल टीम

Top 10 Budget Cars : बजेट कारची भारतात खूपच चलती असते . एसयूव्ही आणि प्रीमियम वाहनांची वाढती लोकप्रियता असूनही स्वस्त हॅचबॅक आणि सेडान भारतीय ऑटोमोबाइल बाजरातील प्रमुख भाग आहेत.

बजेटमधील छोट्या कारची विक्री खूप होते. जर तुम्हाला कोणतीही स्वस्त कार खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला १० लाख रुपये पेक्षा कमी किंमतीतील १० कारची खास लिस्ट आणि सविस्तर माहिती देत आहोत. जाणून घ्या लिस्ट.

१० लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीतील १० कार

१. Maruti Suzuki Alto ची किंमत ३.९९ लाख रुपयांपासून सुरू होते.

२. Hyundai Grand i10 Nios ची किंमत ५.७३ लाख रुपयांपासून सुरू होते.

३. Maruti Suzuki WagonR ची किंमत ५.५४ लाख रुपयांपासून सुरू होते.

४. Tata Tiago ची किंमत ५.५४ लाख रुपयांपासून सुरू होते.

५. Maruti Suzuki Swift ची किंमत ५.९९ लाखांपासून सुरू होते.

६. Tata Punch ची किंमत ५.९९ लाख रुपयांपासून सुरू होते.

७. Maruti Suzuki Dzire ची किंमत ६.५१ लाख रुपयांपासून सुरू होते.

८. Renault Triber ची किंमत ६.३३ लाख रुपयांपासून सुरू होते.

९. Maruti Suzuki Baleno ची किंमत ६.६१ लाख रुपयांपासून सुरू होते.

१०. Mahindra Bolero Neo ची किंमत ९.६३ लाख रुपयांपासून सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT