Top Games in 2023 eSakal
विज्ञान-तंत्र

Look Back 2023 : यावर्षीच्या 'बेस्ट सेलिंग' आणि 'मोस्ट प्लेड' गेम्स कोणत्या? स्टीमने प्रसिद्ध केली यादी

1 जानेवारी 2023 ते 15 डिसेंबर 2023 या दरम्यानच्या आकडेवारीनुसार ही यादी तयार करण्यात आली आहे. आयजीएन वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Sudesh

Top Games in 2023 : हे वर्ष संपण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नव्या वर्षाची चाहूल लागलेली असतानाच, सरत्या वर्षात काय काय झालं हेदेखील आपण पाहत आहोत. 2023 साली व्हिडिओ गेम क्षेत्रात कोणत्या गेम्सनी सगळ्यात जास्त कमाई केली, आणि कोणत्या गेम्स सर्वाधिक खेळल्या गेल्या याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

स्टीमने (Steam Top Games) दिलेल्या माहितीचं वैशिष्ट म्हणजे, यामध्ये 'टॉप 10' अशी यादी न देता; प्लॅटिनम, गोल्ड, सिल्व्हर आणि ब्राँझ अशा कॅटेगरी देण्यात आल्या आहेत. यातील प्लॅटिनम लिस्टमध्ये टॉप 12 गेम्स आहेत. त्यानंतर पुढील 12 या गोल्ड कॅटेगरीमध्ये, पुढील 26 या सिल्व्हर कॅटेगरीमध्ये आणि शेवटच्या 50 या ब्राँझ कॅटेगरीमध्ये दिल्या आहेत.

1 जानेवारी 2023 ते 15 डिसेंबर 2023 या दरम्यानच्या आकडेवारीनुसार ही यादी तयार करण्यात आली आहे. आयजीएन वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Gaming News)

टॉप सेलर्स

रेव्हेन्यूच्या बाबतीत यावर्षीच्या टॉप गेम्समध्ये पुढील टायटल्सचा समावेश आहे -

  • अ‍ॅपेक्स लेजंड्स (Apex Legends)

  • बाल्डर्स गेट 3 (Baldur's Gate 3)

  • स्टारफील्ड (Starfield)

  • हॉगवर्ट्स लेगसी (Hogwarts Legacy)

  • लॉस्ट आर्क (Lost Ark)

  • सायबरपंक 2077 (Cyberpunk 2077)

  • डोटा 2 (Dota 2)

  • पब्जी : बॅटलग्राऊंड्स (PUBG: Battlegrounds)

  • डेस्टिनी 2 (Destiny 2)

  • काउंटर स्ट्राईक 2 (Counter-Strike 2)

  • सन्स ऑफ दि फॉरेस्ट (Sons of the Forest)

  • कॉल ऑफ ड्यूटी (Call of Duty HQ)

मोस्ट प्लेड गेम्स

यावर्षीच्या सर्वाधिक खेळलेल्या गेम्सची यादी बनवताना, प्लॅटिनम यादीमध्ये अशा गेम्सचा समावेश करण्यात आला ज्यांना 3 लाखांहून अधिक पीक प्लेयर्स मिळाले. या यादीमध्ये पुढील गेम्सचा समावेश आहे -

  • गूस गूस डक (Goose Goose Duck)

  • सन्स ऑफ दि फॉरेस्ट

  • हॉगवर्ट्स लेगसी

  • पब्जी बॅटलग्राऊंड्स

  • काउंटर स्ट्राईक 2

  • बाल्डर्स गेट 3

  • डेस्टिनी 2

  • अ‍ॅपेक्स लेजंड्स

  • डोटा 2

  • स्टारफील्ड

  • लॉस्ट आर्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT