Twitter Down Sakal
विज्ञान-तंत्र

Twitter Down: ट्विटर पुन्हा एकदा डाऊन; युझर्सच्या तक्रारींचा पाऊस

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर पुन्हा एकदा डाऊन झालं आहे. काही युझर्सना ट्विटर वापरण्यात अडचणी येत आहेत. युझर्सना एरर मेसेज मिळत असल्याने ट्विटर डाउन रिपोर्ट्स वाढत आहेत. इंडिपेंडंट आउटेज मॉनिटर डाउन डिटेक्टरने ट्विटर (Twitter) डाउन रिपोर्ट्समध्ये मोठी वाढ नोंदवली आहे. (Twitter Down)

गेल्या काही मिनिटांताच, डाउन डिटेक्टर यूकेने 1,300 पेक्षा जास्त ट्विटर डाउन रिपोर्ट्स मिळाल्याचं सांगितलंय. downdetector.com ने 4,000 हून अधिक ट्विटर डाउन रिपोर्ट्स मिळाल्याची नोंदणी केली आहे. डाउन डिटेक्टर ही एक वेबसाइट आहे जी अशा सोशल मीडियाचा मागोवा घेते, त्यांच्यावर लक्ष ठेवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलीस चौकीसमोरच गोळीबार, तीन राऊंड फायर, एक जण जखमी

Crime News: पहिल्या पतीचं निधन, दुसऱ्यानं सोडलं; नंतर पत्नीनं तिसऱ्या नवऱ्याला जिवंत जाळून संपवलं, धक्कादायक कारण समोर

Vaibhav Sooryavanshi : वैभवने विश्वविक्रमानंतर 'A' अक्षर का दाखवले? जाणून घ्या सेलिब्रेशनमागची हृदयस्पर्शी गोष्ट

Pune Crime: पुण्यात पोलीस चौकीसमोरच तरुणावर झाडल्या गोळ्या, धक्कादायक घटनेने शहरात खळबळ; नेमंक काय घडलं?

SCROLL FOR NEXT