vivo navratri 
विज्ञान-तंत्र

Vivo Navratri Offer: विवो स्मार्टफोनच्या खरेदीवर भन्नाट ऑफर

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिनातील सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यामुळे बहुतेक कंपन्या ग्राहकांना आकर्षक ऑफर्स देत आहेत. विवो (Vivo) या कंपनीही नवरात्रीत ग्राहकांना खास ऑफर्स देत आहे. या  आकर्षक ऑफर्ससह विवोच्या मोबाईलची विक्री 12 ते 30 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.  विवो ग्राहकांना  V19, X50 Pro, Y50 आणि S1 Pro वर फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट, फायनान्सिंग ऑप्शन आणि कॅशबॅक सारखे लाभ प्रदान करणार आहे.

तुम्ही या ऑफरचा फायदा कुठे घेऊ शकता?
सर्व आघाडीच्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून तुम्ही विवोच्या ऑफरचा लाभ घेऊ शकता. यामध्ये फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, विवो ऑनलाइन स्टोअर्स आणि देशभरातील ऑफलाइन रिटेल स्टोअर्सचा समावेश आहे.

वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट-
याबरोबरच कंपनी ग्राहकांना फक्त 101 रुपयांत विवोचा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी देत आहे. तसेच विवो खरेदीच्या तारखेपासून सहा महिन्यांसाठी V19 आणि S1 Proवर वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट देत आहे.

कंपनी देत आहे कॅशबॅक ऑफर- 
1. ग्राहकांना ICICI bank क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.
2. तसेच कोटक महिंद्रा बँक CC Regular, आणि क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहार 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल.
3. क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर बँक ऑफ बडोदा 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देईल.
4. डेबिट कार्ड, डेबिट कार्ड ईएमआय व्यवहारांना फेडरल बँकेकडे 10% कॅशबॅक मिळेल.

कंपनीने नुकताच Vivo X50 प्रो लाँच केला आहे. फोनमध्ये व्यावसायिक फोटोग्राफी क्षमता, प्रीमियम स्लिक डिझाइन आणि स्मुथ परफॉर्मन्ससोबत आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT