vodafone idea offering 50gb free data to users in this plan  
विज्ञान-तंत्र

Vi चा 50GB फ्री डेटा अन् Sony Liv सबस्क्रिप्शनसह येणारा बेस्ट प्लॅन; जाणून घ्या किंमत

सकाळ डिजिटल टीम

Vodafone-Idea कडे प्रत्येकासाठी काहीतरी खास प्लॅन आहेत. प्रीपेड सोबतच कंपनी यूजर्सना अनेक उत्तम पोस्टपेड प्लॅन देखील ऑफर करत आहे. नुकतीच लाँच केलेली Vodafone-Idea Rs 401 चा प्लॅन देखील त्यापैकी एक आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दर महिन्याला इंटरनेट वापरासाठी 50 GB डेटा मिळेल .

या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे यामध्ये कंपनी 50 जीबी अतिरिक्त डेटा देखील देत आहे आणि तेही अगदी मोफत. प्लॅनचे ऑनलाइन सब्सक्रिप्शन घेणाऱ्या युजर्सना अतिरिक्त डेटा उपलब्ध होईल. या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 GB पर्यंत मासिक डेटा रोलओव्हर लाभ देखील मिळेल.

प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दरमहा 3,000 मोफत एसएमएस देखील मिळत आहेत.Vodafone-Idea ची 401 रुपयांचा हा प्लॅन अनेक उत्तम फायद्यांसह येतो.जर तुम्ही या प्लॅनचे सदस्यत्व घेतले तर तुम्हाला दररोज 12 ते सकाळी 6 पर्यंत अमर्यादित डेटा देखील मिळेल. याशिवाय, कंपनी प्लॅनमध्ये 599 रुपयांचे मोफत Sony Live सबस्क्रिप्शन (12 महिन्यांसाठी) देत आहे.

जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळतंय नेटफ्लिक्स फ्री

जिओ आपल्या वापरकर्त्यांना 399 रुपयांचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला दरमहा 75 जीबी डेटा मिळेल. डेटा मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला 1 जीबी डेटासाठी 10 रुपये खर्च करावे लागतील.

हा प्लॅन 200 GB च्या डेटा रोलओव्हर बेनिफिटसह येतो. प्लॅनमध्ये तुम्हाला 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. विशेष बाब म्हणजे या प्लॅनमध्ये कंपनी नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT