WhatsApp is giving users more time to delete sent messages esakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp वरील मेसेज डिलीट करण्यासाठी मिळणार आता दोन दिवस, वाचा नवीन अपडेट

याआधी युजर्सला पाठविलेला मेसेज डिलिट करायचा असेल तर फक्त एक तासाच्या आत डिलिट करण्याची मुभा असायची.

सकाळ डिजिटल टीम

WhatsApp हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनलाय. WhatsApp सातत्याने युजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणते. सध्या WhatsAppने एका अपडेटची घोषणा केली आहे ज्यामुळे युजर्सनी पाठविलेले मेसेज युजर्सला दोन दिवसानंतर सुद्धा डिलीट करता येणार. याआधी युजर्सला पाठविलेला मेसेज डिलीट करायचा असेल तर फक्त एक तासाच्या आत डिलीट करण्याची मुभा असायची. यासंदर्भात WhatsApp ने ट्वीट करत माहिती दिली.

WhatsApp नी ट्वीट करत म्हटले, जे लोक पाठविलेल्या मेसेजवर पुनर्विचार करत असेल त्यांच्यासाठी हे अपडेट उपयोगी ठरणार आहे. यासाठी युजर्स यांना WhatsApp अपडेट करावा लागणार. (WhatsApp is giving users more time to delete sent messages)

या अपडेटमुळे आता यूजर्सकडे मेसेज पाठवल्यानंतर डिलीट करण्यासाठी 2 दिवस आणि 12 तासांचा अवधी असेल.या आधी हि मर्यादा फक्त 1 तास 8 मिनिटे आणि 16 सेकंदांची होती.

WhatsApp वरील पाठविलेला मेसेज डिलीट करण्यासाठी तुम्हाला फक्त मेसेजवर टॅप करून काही सेकंद धरून ठेवावे लागेल, त्यानंतर डिलीट बटणावर टॅप करावे लागणार आणि तुमचा मेसेज डिलिट होणार.

विशेष म्हणजे WhatsApp युजर्सना मेसेज डिलीट करण्यासाठी वेळ वाढविण्यात आलाय मात्र अॅपल iMessage मध्ये उलट होतंय. iOS 16 च्या पहिल्या बीटामध्ये युजर्सना मेसेज डिलीट करण्यासाठी 15 मिनिटे होती. मात्र आता नवीन बीटा वर्जनमध्ये हा अवधी फक्त दोन मिनिटांपर्यंत कमी करण्यात आली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT