विज्ञान-तंत्र

खुशखबर! WhatsApp ने आणले नवे फिचर्स

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सोशल मीडियापैकी एक असलेल्या WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी नवे फिचर्स लाँच केले आहेत. हे नवे फिचर्स सध्या आयफोन युजर्ससाठीच असणार आहेत. कंपनीने ग्रुप प्रायव्हसी सेटिंग्स्, कॉल वेटिंग, ब्रेल कीबोर्ड दिले आहे.

आयफोन युजर्ससाठी WhatsApp ने आपले नवं व्हर्जन 2.19.120 उपलब्ध करून दिले आहे. हे ऍप स्टोअरवर सहजपणे उपलब्ध 
आहे. युजर्स हे नवं ऍप डाऊनलोड करू शकतात. या नव्या व्हर्जननुसार, युजर्सला ब्लॉक करण्यासाठी आयफोनमध्ये विशेष फिचर्स देण्यात आले आहे. तसेच व्हॉट्सऍप प्रायव्हसी सेटिंग हे नवे फिचर सध्याच्या फिचरऐवजी देण्यात आले आहे. 

कॉल वेटिंग या नव्या फिचरमुळे युजर्सला याचा मोठा फायदा होणार आहे. याशिवाय कॉल आल्यावर संबंधित युजरला याची माहितीही मिळू शकणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT