World Password Day sakal
विज्ञान-तंत्र

World Password Day : सोप्या पासवर्डची लिस्ट आली समोर, तुमचाही पासवर्ड यात आहे का?

आज ४ मे जागतिक पासवर्ड दिवस आहे. या दिवसानिमित्त NordPass एक रिपोर्ट सादर केली आहे. या रिपोर्टमध्ये काही सेकंदात हॅक होणाऱ्या पासवर्डची लिस्ट जारी केली.

सकाळ डिजिटल टीम

World Password Day : आज सर्व जग डिजिटल झालंय. ऑनलाईन जगात वावरताना सेफ्टी ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. फेसबूक, वॉट्सअ‍ॅपवर, ई-मेल, सोशल मीडिया साईट्स आणि अकांउट, ऑनलाईन व्यव्हार, ऑनलाईन बँकींग, ऑनलाईन कार्ड इत्यादीचा वापर करताना आपण सुरक्षिततेसाठी पासवर्डचा वापर करतो पण पासवर्ड वापरला म्हणजे आपण सुरक्षित आहोत का, हे तपासणेही तितकेच गरजेचे आहे. (World Password Day poor weak passwords list which easily can hack)

अनेकदा आपण इतके सोपी पासवर्ड वापरतो की ते सहज हॅक करता येतात ज्यामुळे आपल्या सेफ्टी आणि प्रायव्हसीला धोका निर्माण होतो. आज ४ मे जागतिक पासवर्ड दिवस आहे. या दिवसानिमित्त NordPass एक रिपोर्ट सादर केली आहे. या रिपोर्टमध्ये काही सेकंदात हॅक होणाऱ्या पासवर्डची लिस्ट जारी केली.

NordPass या रिपोर्टमध्ये जवळपास 3TB चा डाटा आहे ज्यामध्ये 200 प्रकारचे पासवर्ड आहे हे पासवर्ड इतके कॉमन आहे की जवळपास ३० देशांमध्ये हे वापरले जातात. ही खूप आश्चर्याची बाब आहे.

एकीकडे जगभरात सायबर सिक्युरिटीला लक्षात ठेवून लोकांना जागृत केले जात आहे मात्र दुसरीकडे काही युजर्स सोपी पासवर्ड ठेवून स्वत:ची सेफ्टी आणि सिक्युरीटीशी खेळत आहे.

अनेक अकाउंटमध्ये एकसारखा पासवर्ड

NordPass ने आपल्या रिपोर्ट्समध्ये सांगितले की अनेक यूजर्स आपल्या सर्व ऑनलाइन अकाउंटमध्ये एकाच प्रकारचे पासवर्डचा वापर करतात. अशात जर हॅकर्सला एक पासवर्ड मिळत असेल तर तो तुमच्या सर्व अकाउंटला हॅक करू शकतात.

टॉप-10 कॉमन पासवर्डची लिस्ट

  • password

  • 123456

  • 123456789

  • guest

  • qwerty

  • 12345678

  • 111111

  • 12345

  • col123456

  • 123123

भारतातील टॉप 10 कॉमन पासवर्ड

  • password

  • 123456

  • 12345678

  • bigbasket

  • 123456789

  • pass@123

  • 1234567890

  • anmol123

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT