First Text SMS Tweeter
विज्ञान-तंत्र

जगातील पहिल्या SMS चा होणार इतक्या कोटींना लिलाव

जगातील पहिला टेक्स्ट मेसेज (SMS) 1992 साली पाठवण्यात आला होता.

निनाद कुलकर्णी

सध्या आपल्यापैकी सगळेजण एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअपचा वापर करत आहोत. मात्र, इंटरनेटला महत्त्व प्राप्त होण्यापूर्वी आपल्यापैकी अनेकजण टेक्ट मेसजचा वापर करत होतो. दरम्यान, जगात पहिला टेक्स्ट मेसेज म्हणजेच SMS चा लिलाव करण्यात येणार आहे. जगातील पहिला टेक्स्ट मेसेज (SMS) 1992 साली पाठवण्यात आला होता. यामध्ये मेरी ख्रिसमस असे लिहिण्यात आले होते. SMS च्या लिलावाची किंमत £170,000 (जवळपास 1 कोटी 71 लाख रुपये) असू शकते. याबाबत डेली मेलने वृत्त दिले आहे.

कुणी पाठविला होता पहिला SMS

एका व्होडाफोन कंपनीच्या कर्मचाऱ्याने हा एसएमएस दुसऱ्या कर्मचाऱ्याला पाठवला होता. ब्रिटिश प्रोग्रामर नील पापवर्थ (Neil Papworth) यांनी 29 वर्षांपूर्वी 3 डिसेंबर 1992 रोजी हा पहिला SMS पाठविण्यात आला होता. मात्र, आता कंपनीने या एसएमएसचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा 1992 मध्ये एसएमएस पाठवण्यात आला होता. तेव्हा तो इतका लोकप्रिय होईल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. लिलावातून जी काही रक्कम मिळेल ती यूएनएचसीआर- यूएन रिफ्यूजी एजन्सीला दिली जाणार असल्याचे व्होडाफोनने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

कुठे होणार लिलाव

या SMS च्या डिजिटल प्रतीचा पॅरिसमधील अगुटेस ऑक्शन हाऊस (Paris auction house Aguttes) येथे लिलाव केला जाणार असून, हा लिलाव 21 डिसेंबर 2021 पर्यंत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT