Beach look
Beach look esakal
टूरिझम

Beach look : व्हेकेशनसाठी बीचवर जायचा विचार करताय? मौनी रॉयकडून घ्या खास स्टाइलिंग टिप्स

सकाळ डिजिटल टीम

Beach look : या उन्हाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जायचं नियोजन करत असाल आणि यावेळी काय स्टाइलिंग करायची याचा विचार करत असाल तर मौनी रॉयसारखा को-ऑर्डर सेट घालायला हरकत नाही.

या फोटोंमध्ये अभिनेत्री मौनी रॉयने चमकदार लाल रंगाचा को-ऑर्डर घातला आहे. त्यावर कॉन्ट्रास्टिंग प्रिंट आहे. जी वेगवेगळ्या रंगात असते. ही प्रिंटमुळे मौनीचा लूक आणखीनच खुलला आहे. तुम्ही फ्लोरल प्रिंटमध्ये या प्रकारचा को-ऑर्डर सेट देखील घालू शकता.

मौनी रॉयने को-ऑर्डर सेटसह तिच्या केसांची वेव्ही हेअरस्टाइल केली आहे. कमीतकमी मेकअप केला. या प्रकारच्या को-ऑर्डर सेटसह तुम्ही तुमचे केस पोनीटेलमध्ये देखील बांधू शकता. त्यासोबत तुम्ही एखादी हॅट देखील घालू शकता.

मौनीने बिकिनी टॉप परिधान केला आहे. या टॉप मध्ये प्लंगिंग नेकलाइन आहे. शिवाय स्लिट स्कर्ट सोबत पेयर केला आहे. ही स्लिट स्टाईल तिला अधिक स्टायलिश लुक देत आहे. स्लिट कपडे बीचसाठी खूप चांगले दिसतात.

को-ऑर्डरच्या सेटमध्ये मौनी रॉय अतिशय सुंदर पोज देताना दिसत आहे. हा प्रकार तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करू शकता. सुट्टीतील सुंदर आठवणी कॅमेऱ्यात कैद करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT