Arrested thief at pune used to travel by aeroplane for stealing Car in Punjab and Haryana 
Trending News

गर्लफ्रेंडसाठी पायलटने तोडले नियम! कॉकपीठमध्ये बसवत प्रवास; दारू, स्नॅक्स अन्... | Girlfriend

गर्लफ्रेंडसाठी काय पण.. आज पण उद्या पण!

सकाळ डिजिटल टीम

आपल्या मैत्रिणीसा स्पेशल हवाई सफर घडवण्याच्या हेतून एका पायलटने चक्क तिला आपल्यासोबत कोकपीठमध्ये बसल्याची घटना घडली आहे. दुबई ते दिल्ली या हवाई प्रवासादरम्यान ही घटना घडली असून या प्रकरणी पायलटची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

अधिक माहितीनुसार, दुबईवरून उड्डाण करून हे विमान दिल्लीला येत असताना हा प्रकार घडला आहे. कोकपीठमध्ये सामान्य प्रवाशाला प्रवेशास मनाई असतानासुद्धा पायलटने आपल्या मैत्रिणीला बिझनेस क्लासची ट्रीटमेंट दिली आहे. स्नॅक्स, दारू यांसहित चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्याने विमानातील एका कर्मचाऱ्याने DGCAकडे या प्रकरणाची तक्रार केली. त्यानंतर सदर पायलटची चौकशी करण्यात आली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यामध्ये पायलट आपल्या मैत्रिणीला कोकपीठमध्ये बसवून स्नॅक्स आणि दारूसहित तिला बिझनेस क्लासच्या प्रवासाचा फील देत आहे. सदर मैत्रिणीकडे इकॉनॉमी क्लासचे तिकीट असताना पायलटने फक्त खूश करण्यासाठी एवढा खटाटोप केला आहे.

बिझनेस क्लास फुल असल्यामुळे त्याने तिला आपल्यासोबत कोकपीठमध्ये बसवल्यांच चौकशीतून समोर आलं आहे. त्याने विमान वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली असून त्याला इतर विमाचे उड्डाण करण्यापासून रोखण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून २१ एप्रिलला त्याच्यावर हजर राहण्यासाठी त्याला समन्स पाठवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT