Song Viral  SAkal
Trending News

Song Viral : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला'; सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातलेलं गाणं ऐकलंय का?

हा चिमुकलासुद्धा रातोरात प्रसिद्ध झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

गणेशोत्सव जवळ आला असून गणपती उत्सव सुरू होण्याच्या अगोदर 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. यामध्ये एक छोटा मुलगा गणपतीचं गाणं म्हणताना दिसत असून नेटकऱ्यांकडून या गाण्याला चांगलीच पसंती मिळत आहे.

गणेश केंद्रे या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यामध्ये अवघा ४ वर्षांचा मुलगा अभिनय करताना दिसत आहे. साईराज असं या चिमुकल्याचं नाव असून तो बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील असल्याची माहिती आहे. तो अनुराधादेवी इंग्लिश हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असून त्याच्या या गाण्यामुळे तो रातोरात स्टार झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या गाण्यावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर या गाण्यातील गोड चिमुकला पाहून आपलेही समाधान होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: बनावट गॅझेटचा आधार घेत धाकट्या भावाची जमीन हडपली; बारामतीतील धक्कादायक प्रकार, महसूल यंत्रणेच्या हलगर्जीपणातून जमीन घोटाळा

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

'असा व्यक्ती शोधा ज्याच्यासमोर तुम्ही' श्रद्धाने बॉयफ्रेंडबद्दल व्यक्त केलं प्रेम, म्हणाली...Viral Video

Manoj Jarange: प्रसाद लाड यांचे आता डोळे उघडले असतील, मुख्यमंत्री किती द्वेष करतात; मनोज जरांगेंचा टोला

काय सांगता! 'सेल्फी मैंने ले ली आज' फेम ढिंच्याक पूजा अडकली लग्नबंधनात; नेटकरी म्हणाले- कुणाचे इतके वाईट दिवस आले की...

SCROLL FOR NEXT