Anand Mahindra Sakal
Trending News

Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी शेअर केला थरारक व्हिडिओ, फोटोग्राफर समोर उभारला सिंह अन्...

आनंद महिंद्रा यांचे ट्विट पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.

राहुल शेळके

Anand Mahindra: आनंद महिंद्रा यांचे ट्विट पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. यावेळी आनंद महिंद्रा यांनी एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे, व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या 12 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये जंगल सफारीदरम्यान वाहनाच्या बोनेटच्या सीटवर एक माणूस बसलेला दिसतो. त्यावर कोणतेही संरक्षण कवच नाही. दरम्यान, अचानक एक सिंह येऊन त्या व्यक्तीसमोर उभा राहतो.

सुरुवातीला त्या व्यक्तीला सिंह आला आहे याची जाणीव होत नाही. पण नंतर सिंहाला पाहताच तो घाबरतो आणि सीटचे हँडल पकडतो. आता जरा कल्पना करा की तुम्ही त्या व्यक्तीच्या जागी असता तर काय केले असते? असा प्रश्न आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत विचारला आहे.

या परिस्थितीत तुम्ही काय कराल?

हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे - जर ती व्यक्ती तुम्ही असता तर तुमच्या मनात पहिला विचार काय आला असता?

या परिस्थितीत तुम्ही काय केले केली असते? आनंद महिंद्रांच्या या ट्विटला आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्यूज आणि सुमारे पाच हजार लाईक्स मिळाले आहेत.

तसेच अनेक युजर्सनी यावर कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले - मी आईला ओरडले असते, दुसऱ्याने लिहिले - मला देवाची आठवण झाली असती. तिसऱ्याने लिहिले - हार्ट अटॅक आला असता.

व्हायरल व्हिडिओ येथे पहा:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT