Anand Mahindra Viral Tweet esakal
Trending News

Anand Mahindra Viral Tweet : मुलीची कलाकारी बघून आनंद महिंद्रा म्हणाले, हा तर चमत्कारच!

आनंद महिंद्रा यांनी या मुलीचा व्हिडीओ ट्वीट करून सांगितलं की, हे कसं शक्य आहे? एकाचवेळी १५ पोर्ट्रेट बनवणं आर्टपेक्षा खूप जास्त आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anand Mahindra Viral Tweet : आनंद महिंद्रा पुन्हा एकदा आपल्या ट्वीटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. त्यांनी एका मुलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती मुलगी एकाच वेळी १५ पोर्टेट पेंट करत आहे. याचं तिनं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे.

आनंद महिंद्रा तिच्या या टॅलेंटवर खूपच खूश झाले. म्हणूनच त्यांनी त्या मुलीला मदत करण्याचं जाहिर केलं. हा व्हिडीओ एका यू ट्यूब चॅनलने प्रदर्शित केला आहे. ही मुलगी उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्याच्या नगला गावातली आहे.

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवर शेअर करत लिहिलं की, "हे कसं शक्य आहे. अर्थातच ही टॅलेंटेड आर्टिस्ट आहे. पण एकाच वेळी १५ पेक्षा जास्त पोर्ट्रेट बनवणं हे एखाद्या कले पेक्षाही अधिक आहे. हा चमत्कारच आहे. जर हे खरं आहे तर मग त्या मुलीला प्रोत्साहनपण द्यायलाच हवं. जर त्या मुलीला मी एखादी स्कॉलरशीप किंवा मदत करू शकलो तर मला आनंद होईल."

व्हारल व्हिडीओत बघू शकाल की, एकाच हाताने ही मुलगी एकाच वेळी १५ महापुरूषांचे चित्र काढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT