Viral Video Sakal
Trending News

Viral Video : अरेंज मॅरेज करत नवरदेव नवरीचा भन्नाट डान्स; पैशांची झाली उधळण

सकाळ डिजिटल टीम

लग्न हा सर्वांच्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस असतो. काहीजण अरेंज मॅरेज करतात तर काहीजण लव्ह मॅरेज करतात. अरेंज मॅरेजमध्ये आपल्याला जोडीदाराच्या स्वभावाबद्दल, आवडीनिवडीबद्दल जास्त माहिती नसते. पण तरीही एकमेकांना समजून घ्यावं लागतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लग्न समारंभातील आहे. लग्न झालेले नवरदेव, नवरी लग्नाच्या मंडपात भन्नाट डान्स करत असून त्यांच्यावर इतर मंडळींनी थेट पैशांची उधळण केली आहे. तर आजूबाजूला उभ्या असलेल्या महिलांनीसुद्धा भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, या दाम्पत्याचा डान्स पाहून उपस्थितांनी त्यांना दाद दिली आहे. "जर अरेंज मॅरेज असं असेल तर माझं पण अरेंज मॅरेज लावून द्या रे" असं विनोदी कॅप्शन टाकून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत ९ लाख लोकांनी या व्हिडिओला पसंती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT