CCTV Footage Sakal
Trending News

CCTV Footage : भरधाव वेगात रिक्षा आला अन् धडक देऊन निघून गेला; मुंबईतील थरारक घटना

ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई येथील मीरो रोड येथे एका भरधाव रिक्षाने दोन दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका गल्लीमध्ये लोकांची वर्दळ दिसत आहे. तर काही क्षणात एका भरधाव वेगाने येत असलेल्या रिक्षाने बाजूला उभ्या केलेल्या दुचाक्यांना जोराची धडक दिली. विशेष म्हणजे धडक देऊनही रिक्षा पलटी झाला नाही. त्यानंतर रिक्षाचालकाने काही क्षणात घटनास्थळावरून धूम ठोकली.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून मुंबई येथील मीरा रोड येथील ही घटना असल्याचं प्राथमिकदृष्ट्या सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT