Viral Video Sakal
Trending News

Viral Video : 'भुताने झपाटलेला रिक्षा!' ड्रायव्हरविना अर्ध्या रात्रीपर्यंत चालत राहिला

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा रात्री आपल्याला भुतांची भिती वाटत असते. पण भूत अस्तित्वात असते की नाही यावर कुणाचा ठाम विश्वासही नसतो. भूत नसले तरी आपल्या मनात भुताबद्दलची भिती ही कायम असते. एखादं वाहन ड्रायव्हरशिवाय चालत असेल तर आपल्याला भिती वाटणे साहजिकच आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक रिक्षा मध्यरात्रीपर्यंत ड्रायव्हरविना चालत राहिल्याचं दिसत आहे. ड्रायव्हर नसताना रिक्षा जागेवरच गोल गोल फिरत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून "हा तर भुताने झपाटलेला रिक्षा" अशा कमेंट सुद्धा नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, मध्यरात्री सगळीकडे सामसूम असताना हा रिक्षा रस्त्याच्या मधोमध गोल गोल फिरत असल्याने अनेकांनी हा भूताचा पराक्रम असल्याचं सांगितलं आहे. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Rate: पेट्रोलियम मंत्र्यांच्या मोठ्या माहितीनंतर आजचे अपडेटेड दर जाहीर! मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Tukoba Palkhi : तुकोबारायांच्या पालखीमुळे वाहतुकीत बदल

Hinjewadi Issues : आयटीयन्‍सची वाट बिकट! नाल्‍यांची दुरुस्ती, रुंदीकरण अपूर्ण; हिंजवडीतील समस्‍या अजूनही ‘जैसे थे’

Chhatrapati Sambhajinagar: विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकाऐवजी बादली; डोनवाडा जि. प. शाळेला गळती; वर्गात साचलेले पाणी उपसण्याची वेळ

Mumbai Heavy Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; वरळी, दादर, सायन, लोअर परळसह अनेक भाग जलमय, मध्य रेल्वे उशिराने

SCROLL FOR NEXT