Cat  Viral Video
Trending News

सुराला सूर भिडता...; गायन करणारी मांजर पाहिलीय का? Video होतोय Viral

मांजरीचा व्हिडिओ पाहून आपणही थक्क व्हाल.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या अनेकांच्या घरात पाळीव प्राणी असतात. काहीजण तर पाळीव प्राण्याला घरातील कामे शिकवत असतात. पण सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मांजर थेट गायन करताना दिसत आहे. हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून हा प्रकार पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मांजर गायन करत आहे. एक व्यक्ती घरात गाणं गुणगुणत असताना ती त्याच्या सुराला सूर देते. गाण्याच्या बोलानुसार मांजरीने लावलेले सूर ऐकून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल. तर या मांजराला गायन शिकवले असावे अशी शक्यता नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, montassar_may या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. तर नेटकऱ्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. १५ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहून आपल्यालही हसू आवरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT