Video Sakal
Trending News

Viral Video : थोडीशी दारू प्यायचीय पप्पा...; दारूसाठी लेकरू ढसाढसा रडलं

सकाळ डिजिटल टीम

लहान मुलं विचारांच्या बाबतीत खूप स्पष्ट असतात. एखाद्या गोष्टीबाबत ते अगदी मनात येईल ते बोलत असतात. तर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा आपल्या वडलांना दारू मागत असून ढसाढसा रडत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

"थोडीशी दारू पीनी है" असं म्हणत हा चिमुकला ढसाढसा रडताना दिसत आहे. फक्त सात ते आठ वर्षाचा मुलगा दारू मागताना पाहून आपल्यालाही कुतूहल वाटेल आणि हसूही येईल. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

दरम्यान, मुलं हे मोठ्यांची कृती आत्मसात करत असतात. त्याच्या समोर कुणीतरी दारू पित असेल म्हणून त्याला दारू पिण्याची उत्सुकता लागली आणि न मिळाल्यामुळे तो आपल्या पालकांसमोर रडताना आपल्याला दिसत आहे. पण लहान मुलांना दारूपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक पालकाने केला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी करणार, प्रवाशांच्या वेळ वाचणार, कधी पूर्ण होणार?

Horoscope : उद्या बनतोय प्राप्तीयोग! 'या' 5 राशीच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा; एका रात्रीत घडेल मोठी घटना, नोकरी-धंद्यात टर्न

Latest Marathi News Live Update : भूम तालुक्यात शेतकऱ्यांचं संतापजनक आंदोलन; महामार्गावर रास्ता रोको!

IPL 2026: RCB फॅन्सचा आनंद गगनात मावेना! CSK ला हरवल्यानंतर Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Kash Patel : इराणच्या हॅकर ग्रुपने हॅक केलं FBI डायरेक्टर काश पटेल यांचं अकाऊंट; डोनाल्ड ट्रम्पही चक्रावले, नेमकं प्रकरण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT