Viral Video Sakal
Trending News

Viral Video : खिडकीत मुंडकं अडकून तरफडत होतं 8 महिन्याचं लेकरू अन्...; थरारक घटना

थरारक घटनेचा व्हिडिओ पाहून झोप उडेल

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर सध्या एका लहान बाळाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक लहान मुलगा घराच्या खिडकीतील जाळीत अडकल्याचं दिसत आहेत. तर ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ पाहून आपली झोप उडेल. हा व्हिडिओ सध्या चांगलाच शेअर केला जात आहे.

एखाद्या बाळाचे पालक किती बिनधास्त असावेत याचा हा नमुना. आपल्या बाळाकडे लक्ष ठेवणे हे सर्व आईसाठी जिकरीचे काम असते. पण काही वेळा हा हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान बाळ खिडकीत खेळत असताना त्याचा पाय खाली जातो आणि त्याचे मुंडके खिडकीत गुंतते.

दरम्यान, खालच्या घरातील खिडकीतून दोन तरूण या बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते बाळ लटकलेलं असताना ते त्याच्या पायाला आधार देण्याचा प्रयत्न करत असतात. हे सगळं घडत असतान बाळ रडत असून बऱ्याच वेळानंतर त्याच्या पालकाने त्याला वर ओढून घेत बाळाला वाचवलं आहे. पण हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT