Vasant More Sakal
Trending News

Viral Video : अपघात झाला अन् वसंत तात्या बनले सनी देओल; थेट गाडीच उचलून बाजूला ठेवली

त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक आणि मनसेचे नेते वसंत मोरे हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. त्यांच्या वॉर्डातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कायम तत्पर असतात अशी त्यांची ओळख आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांनी अपघातग्रस्त गाडी थेट रस्त्यावरून बाजूला उचलून ठेवली आहे. यावेळी ते त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत अपघातग्रस्तांना मदत करताना दिसत आहेत. तर त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे रस्त्यावरील वाहतूकही नियंत्रणात आली आहे.

दरम्यान, कात्रज चौकातील कोंढवा पुलावर रात्री अपघात झाला. यावेळी कात्रज चौकात प्रचंड ट्रॅफिक जाम झाले होते. नंतर कोंढवा रोडचा कार्यकर्ता शेहबाज शेख याचा वसंत मोरेंना फोन आला आणि वसंत मोरे काही कार्यकर्त्यांसहीत तिथे हजर झाले.

यानंतर अपघातग्रस्त गाडी उचलून बाजूला ठेवून त्यांनी वाहतूक सुरळीत केली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या कमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

SCROLL FOR NEXT