NZ vs SL Video Sakal
Trending News

बॉलची स्पीड 130 KMPH, बॅट्समन झाला बोल्ड पण आऊट नाही! Video पाहून हैराण व्हाल | NZ vs SL Video

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेट हा या नशिबाचा खेळ मानला जातो. कधी फलंदाजाचा दिवस खराब असतो तर कधी गोलंदाजाचा. पण काही दिवसांपासून श्रीलंका क्रिकेट टीमचे दिवस खराब चालले आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात आधी कसोटी मालिका खेळली गेली ज्यात श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला आणि संघ वर्ल्ड चॅम्पियनशिप मधून बाहेर गेला.

कसोटी मालिका संपतात वनडे मालिका सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना शनिवारी ऑकलंडमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये न्यूझीलंड संघाने 198 धावांनी विजय मिळवला. पण एका चेंडूची सध्या सोशल मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. फलंदाज त्रिफळाचित होऊनही तो बाद झाला नाही.

न्यूझीलंड संघाची फलंदाजी सुरू असताना श्रीलंकेचा रजिथा गोलंदाजी करत होता. त्यावेळी त्याने १३० किमी प्रतीतास वेगाने चेंडू फेकला. हा चेंडू थेट स्टंपला जाऊन लागला. स्टंपही हलला पण बेल्स पडल्या नाहीत. त्यामुळे फलंदाजाला बाद केले गेले नाही. यानंतर सगळेच हैराण झाले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT