Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : दिल्ली मेट्रोत हे चाललंय काय? तरूणीने मशीन काढली अन् केलं चक्क हेअर स्ट्रेटनिंग

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दिल्ली मेट्रोमध्ये सतरंजी घेऊन झोपणारे तरूण, डान्स करणाऱ्या तरूणी, प्रँक करणारे तरूण, किस करणारे जोडपे आणि अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशा वादग्रस्त व्हिडिओसाठी दिल्ली मेट्रो कायम चर्चेत असते.

सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक तरूणी प्रवास करत असतानाच मशीन काढून आपल्या केसांचे स्ट्रेटनिंग करताना दिसत आहे. तर मेट्रोतील बोर्डलाच मशीन लावून तिचं हे काम सुरू आहे. ती हेअर स्ट्रेटनिंग करत असताना इतर प्रवाशी तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहताना दिसत आहेत.

दरम्यान, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या असून दिल्ली मेट्रोचा स्वॅगच वेगळा असतो असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर दिल्ली मेट्रोमध्ये काय चाललंय?, दिल्ली मेट्रोमध्ये आता फक्त स्वयंपाकच करायचा बाकी आहे अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. ट्वीटरवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक शेअर केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT