Trending News

Diwali 2023 : दोस्तांना दिवाळीसाठी सोन पापडी gift करावं की मिम्स ? वाचा

जेंव्हा इतर काही सुचत नाही परवडणारी सोनपापडीचा बेस्ट ऑप्शन म्हणून सोन पापडीची निवड केली जाते.

सकाळ डिजिटल टीम

Diwali Special Son Papadi Mims : दिवाळी जसा दिव्यांचा, रोशणाईचा सण आहे तशीच खाद्या पदार्थांची चंगळ असणाराही सण आहे. या काळात गोड पदार्थांचे भरपूर प्रकार बघायला मिळतात. त्यामुळे एकमेकांना भेट म्हणूनही गोड दिलं जातं.

अशा वेळी सगळ्यात पहिले आठवते ती सोन पापडी. मग जेंव्हा इतर काही सुचत नाही परवडणारी सोनपापडीचा बेस्ट ऑप्शन म्हणून सोन पापडीची निवड केली जाते. त्यामुळे हा असा गोड पदार्थ आहे जो काहींना आवडतो, काहींचा नावडता पदार्थ असतो, पण तुम्ही त्याला नाकारू शकत नाही हे नक्की. यावरूनच नेटीझन्सने मिम्सचा पाऊस पाडला आहे.

बघूया मिम्स

काल मित्राने मला सोन पापडी म्हटलं. याला मी प्रेम समजू की, नकार? असं एका मुलीने ट्वीट केलं. त्यावर वाचकांनी हसणाऱ्या स्माईली टाकत प्रतिसाद दिला.

दिवाळीच्या काळात ऑफिसेस मधून दिल्या जाणाऱ्या मिठायांमध्ये बहुतांश वेळा सोनपापडी असल्याने त्यावर हे मिम करण्यात आलं आहे.

HR कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्यासाठी व्हेंडरचा तपास करत करतना गिफ्ट आयडिया काय असू शकतात हे पण तपासत असतात. इतना स्ट्रेस मत लो HR जस्ट चील, कही नाही मिळालं तर सोन पापडी आहेच ना! असं ट्वीट करण्यात आलं आहे.

ऑक्टोबर महिन्यात जगभरात सर्वाधिक प्रवास करणाऱ्यांमध्ये पायलटचा दुसरा क्रमांक आहे. सोन पापडी अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे.

एका युजरने दिवाळीत सोन पापडी गिफ्ट मिळाल्यावर त्याचं काय होतं हे दाखवणारं एक मिम केलं आहे. ज्यात वेलकम सिनेमातला पासिंग द बॉल गेमचा सीन दाखवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप ZP, पंचायत समितीसाठी उमेदवार कसे शोधणार? स्ट्रॅटेजी ठरली, ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी

Kolhapur : मिशन जिल्हापरिषद! कार्यकर्ता नाही वारदार महत्वाचा, कोल्हापुरात नेत्यांकडून मुलगा, सून, पुतण्या, रिंगणात उतरवण्याच्या तयारीत

Virat Kohli: भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना विराट कोहलीचे उत्तर, बरंच काही बोलून गेला! पाहा शास्त्री-गिलख्रिस्टने घेतलेली मुलाखत Video

Maharashtra Politics: ‘त्या’ बॅनरमुळे पुन्हा चर्चा! भाजपने शिंदे सेनेला डिवचले, महायुतीमध्ये संघर्ष वाढला

Latest Marathi News Live Update : मनसेच्या गोरेगावमधील मेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात

SCROLL FOR NEXT