Viral Video Sakal
Trending News

Viral Video : कुत्राही वाजवतोय पियानो अन् गातोय सुरेल गाणे; व्हिडिओ एकदा पाहाच

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आजकाल साधारण प्रत्येक घरात पाळीव कुत्रे असतात. तर आपण कुत्र्यांचे अनेक लाड करत असतो. त्याला आपल्या अंथरूणात घेऊन झोपणे, आपल्यासोबत त्याला फिरायला घेऊन जाणे, त्याला कपडे घालणे वगैरे वगैरे. काहीजण तर त्याला घरातील काम करायला शिकवत असतात. त्यामुळे कुत्रा घरातील कामांत मदत करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक कुत्रा घरातील पियाने वाजवत असून गाणे गाताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पण हा कुत्रा गायन करताना पाहून आपल्यालाही धक्का बसेल. त्याचा हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

दरम्यान, या कुत्र्याला पियानो वाजवण्याची सवय लागली असून तो अनेकदा असा प्रयोग घरात करत असावा. पियानोचा आवाज आल्यानंतर कुत्र्याला मजा वाटते असं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर "कुत्र्यालासुद्धा वादन आणि गायन करता येतं पण आपल्याला येत नाही" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani Crime : विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध, घरच्यांचा लग्नाला कडाडून विरोध; नैराश्यातून तरुणानं रेल्वेखाली उडी घेत संपवलं जीवन

Kolhapur Crime : लगोरीने काच फोडून मोटारीतील ऐवज पळविला,कोल्हापुरातील प्रकार; चोरीची रक्कम पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Latest Marathi News Live Update : पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन

Gautam Gambhir Angry: तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत, २३ वर्षाच्या पोराला...! गंभीर भडकला; म्हणाला, त्याचा बाप माजी चेअरमन नाही, म्हणून...

Hemorrhoid Risk : बाथरूममध्ये मोबाईल वापरताय? फक्त आजार नाही...तर मोठ्या रोगाकडे घेऊन जातीये 'ही' सवय, संशोधनातून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT