Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Video: हत्तीणीला पिल्लू झाले अन् बाकीचे हत्ती मदतीला धावले

सकाळ डिजिटल टीम

केनिया येथील एका वन्यजीव अभयारण्यातील हत्तीचा व्हिडिओ समोर आला आहे. एक हत्तीणी एका बाळाला जन्म देत असून त्याला पाहण्यासाठी अनेक हत्ती जमा झाल्याचं आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे. Sheldrick Wildlife Trust या ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

(Baby Elephant born Viral Video)

हेही वाचा : राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

केनिया येथील शेल्ड्रिक वाईल्डलाईफ ट्रस्टने एक व्हिडिओ शेअर केला आहे. "आमच्या डोळ्यांमोर हत्तीने एका पिल्लाला जन्म दिला. ही काल सकाळची घटना असून अनाथ मेलियाने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. हा अविस्मरणीय क्षण होता" असं कॅप्शन टाकून त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर या व्हिडिओमध्ये मेलियाच्या मदतीसाठी अनेक हत्ती जमल्याचं आपल्याला दिसत आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरील या व्हिडिओमुळे मनोरंजन होत असते. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT