Viral Video Sakal
Trending News

Viral Video : हत्तीचा कळप आला अन् जंगलात वाघ बसला लपून

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कॉमेडी, डान्स, जंगलातील, अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेडचा सामावेश असतो. पण सध्या जंगलातील वाघाचा आणि हत्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये वाघ हत्तीच्या कळपाला पाहून लपून बसताना दिसत आहे.

जंगलातील ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हत्तीच्या कळापाला वाट करून देण्यासाठी वाघ गवतामध्ये दबा धरून बसतो आणि हत्तीच्या कळपाला जाऊ देतो. त्यानंतर तो हळूच बाहेर येतो आणि पुढे जाऊ लागतो. तोच त्याला एक हत्ती दिसतो आणि तो परत गवतामध्ये पळून जातो. पण वाघाला पाहून हत्तीसुद्धा किंचाळायला लागतो. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

कुकू कोहलींशी लग्न केल्यावरही अरुणा इराणी राहिल्या निपुत्रिक; का होऊ दिलं नाही स्वतःचं मूल? हे होतं कारण

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

SCROLL FOR NEXT