Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : हत्तीचं पिल्लू अन् फुटबॉलचा खेळ; असा व्हिडिओ आपण कधी पाहिला नसेल

सकाळ डिजिटल टीम

आपण अनेकदा प्राणीसंग्रहालयात हत्ती पाहिला असेल. पण हत्तीचं पिल्लू आपण कधी पाहिलंय का? सध्या अशाच एका हत्तीच्या पिल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो फुटबॉलसोबत खेळताना दिसत आहे. तर त्याची मस्ती पाहून अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका मोकळ्या जागेवरील असून तिथे एक हत्तीचं गोड पिल्लू फुटबॉलसोबत खेळताना दिसत आहे. तर खेळत असताना त्याची पळापळ होत असून मध्येच ते खालीही पडते. परत उठून खेळू लागते. त्याची मस्ती पाहून आपल्यालाही आनंद होईल. हा व्हिडिओ सध्या चांगलाच शेअर केला जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSRP Number Plate Issue : ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटमुळे डोक्याला ताप! निकृष्ट दर्जा व कुचकामी फिटिंगमुळे वाहनचालकांना बसतोय आर्थिक भुर्दंड

पोलिसांचीच चोरट्याला मदत! ९० हजारांची पगार असलेल्या सहायक फौजदारानंतर आता ७० हजारांची पगार असलेला पोलिस गाडीचा चालक शिपाई पण निलंबित, वाचा..

MBBS Mahakumbh : भावी डॉक्टरांसाठी ‘एमबीबीएस महाकुंभ’; ‘सकाळ विद्या’ आणि ‘वे टू ॲडमिशन’ यांच्यावतीने दोन ऑगस्टला आयोजन

Khichu Recipe: नाश्त्याला ट्राय करा गुजराती 'खीचू'; पावसाळ्यात मन जिंकेल हा गरमागरम पदार्थ

मोठा निर्णय! सोलापुरातील आयटी पार्कचा मार्ग मोकळा; पाटबंधारे विभागाकडून ‘MIDC’ला १०० एकर मोफत; उद्योजकांना २००० रुपये प्रति स्क्वेअर मीटर दराने जागा

SCROLL FOR NEXT