Viral Video Sakal
Trending News

Viral Video : कोंबड्याने कुत्र्यावर केला जोरदार हल्ला; अखेर सोडावं लागलं मैदान

हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही डोळ्यावर विश्वास बसणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक कुत्रा आणि कोंबड्याचं भांडण सुरू असल्याचं दिसत आहे. कोंबडा चांगलाच आक्रमक झाला असून तो कुत्र्यावर हल्ला करताना दिसत आहे. तर कुत्राही त्याच्यावर प्रतीहल्ला करत असून त्याला कोंबडा भारी पडत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे याची माहिती अजून समोर आली नाही. पण कोंबड्याचे सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्याने भल्यामोठ्या कुत्र्याला मैदान सोडावं लागलं आहे. तर मुळात कुत्रा आणि कोंबडा हे एकमेकांचे विरोधी आहेत तरीही कोंबड्याने हा पराक्रम केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT