Video Viral Sakal
Trending News

बाल्कनीत सुरू होते नवरा-बायकोचे भांडण, ग्रील तुटलं अन्...; धक्कादायक Video Viral

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवराबायकोचे भांडणे सतत होत असतात. काही ना काही कारणावरून नवरा बायकोमध्ये खटके उडत असतात. पण त्यांच्यामध्ये क्वचितच हाणामारी होताना दिसते. तर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून नवराबायकोच्या भांडणात ते पहिल्या मजल्यावरून खाली कोसळल्याचा प्रकार घडला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक दाम्पत्य बाल्कनीत भांडताना दिसत आहे. बायको नवऱ्याला खाली पाडून मारत आहे. तर त्याच्या शर्टला धरून ओढत असताना तिचा कल जातो आणि बाल्कनीचे लोखंडी ग्रील तुटते. यानंतर ते दोघेही खाली कोसळतात. पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT