Video Viral Sakal
Trending News

Video Viral : आला अंगावर तर घेतला शिंगावर! सिंहीणीच्या झुंडीला नडला एकटा गवा

व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

सकाळ डिजिटल टीम

जंगल सफारीला गेला आहात का? जीवनात एकदा तरी जंगल सफारी करावी असं प्रत्येकाला वाटत असतं. पण जंगल सफारीला गेल्यावर जंगली प्राणी बघायला मिळाले नाही तर अनेकजण नाराज होतात. पण वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या सफारीत पाहायला मिळाले तर पर्वणीच. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ जंगल सफारीतील असून काही पर्यटकांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. यामध्ये सिंहिणीचा एका कळपावर गवा तुटून पडला आहे. गव्याने एका सिंहिणीला थेट शिंगावर घेत जखमी केलं आहे. खाली पडल्यानंतर त्या सिंहिणीला उठताही येत नसल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, आला अंगावर तर घेतला शिंगावर अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी यावर व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून जर गव्याने सिंहिणीवर हल्ला केला नसता तर सिंहिणीने त्याच्यावर हल्ला करून त्याला मारले असते. त्यामुळे प्रतिहल्ला करून त्याने आपला जीव वाचवल्यामुळे गव्याचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Herald case : 'नॅशनल हेरॉल्ड' प्रकरणी राहुल अन् सोनिया गांधींच्या अडचणीत वाढ होणार?; 'ED'ने टाकलं मोठं पाऊल!

कोट्यावधींचा मालक असलेल्या अक्षय कुमारला मिळणार सासऱ्यांचीही प्रॉपर्टी; राजेश खन्नांनी ट्वींकलच्या नावे केलेली संपत्ती किती?

High Blood Sugar: तुमचंपण ब्लड शुगर सामान्य पातळीपेक्षा जास्त आहे? डॉक्टर सांगतात लगेच हे उपाय करायला

Latest Marathi News Updates: संभाजी नगरमध्ये उपमुख्यमंत्र्यांचं जोरदार स्वागत

New Ott Release: सुबोध भावे, रिंकू राजगुरूचा ‘बेटर-हाफ ची लव्हस्टोरी’ आता ओटीटीवर; कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT