Groom Bride Video Sakal
Trending News

Groom Bride Video : नवरदेवाच्या डोळ्यात गेली माशी अन् नवरी झाली अशी तशी की...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये लग्नाचे, डान्सचे, अपघाताचे, सीसीटीव्ही, प्राण्यांच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या एका लग्नातील व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये नवरी नवरदेवच्या डोळ्यातील माशी काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

लग्नसारखा शुभ समारंभ निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. तर मोठा खर्चसुद्धा लग्न समारंभासाठी केला जातो. पण अनेकदा तयारी करूनही विघ्न किंवा काहीतरी दुर्घटना लग्न कार्यक्रमात होत असते.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लग्नातील असून फोटो काढत असताना अचानक नवरदेवाच्या डोळ्यात माशीसारखं काहीतरी जातं आणि नवरदेव डोळे बंद करून पाठीमागे वाकून उभा राहतो. त्यानंतर नवरीने तात्काळ त्याच्या डोळ्यातील कचरा काढण्यासाठी प्रयत्न केला.

तर हा व्हिडिओ पाहून नवरीचं किती ते प्रेम असा काहीसा विचार आपल्याही मनात आला असेल. नेटकऱ्यांनीही या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या असून "नवरदेवाच्या डोळ्यात गेली माशी अन् नवरी झाली अशी तशी की..." नवरीचं नवरदेवावर किती ते प्रेम, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

SCROLL FOR NEXT