Video  Sakal
Trending News

Viral Video : "साजन जी घर आए..." नवरीसाठी नवरदेवाचा सरप्राईज डान्स; नवरी झाली चकित

तेर घर आया... मैं आया तुझको लेने

सकाळ डिजिटल टीम

लग्न म्हणजे सर्वांच्याच आनंदाची गोष्ट असते. लग्नामध्ये सर्वजण पार्टी, मजा, डान्स करण्यात दंग असतात. मित्राचं लग्न असलं की अनेकजण काहीतरी सरप्राईज देण्यासाठी मग्न असतात. पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये नवरदेव आपल्या होणाऱ्या बायकोला मोठं सरप्राईज देताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, नवरदेव आणि त्याच्या मित्रांचा ग्रुप नवरीच्या घराखाली एकत्र जमला असून 'साजन जी घर आए...' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. नवरदेवाच्या अदा पाहून नवरीही चकित झाली असून ती थोड्यावेळाने डान्स करताना दिसत आहे. तर हे सरप्राईज तिला आणि नातेवाईकांना आवडलेलं दिसत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT