CCTV Footage Viral  Sakal
Trending News

महिलेसोबत OYOमध्ये गेले आप आमदार; मागून आला तिचा नवरा अन्...; CCTV Footage Viral

सदर आमदाराने हॉटेलचे ८०० रूपये भाडे भरले पण...

सकाळ डिजिटल टीम

गुजरात मधील आम आदमी पार्टीच्या एका आमदाराचा OYO हॉटेलमधील महिलेसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार भूपेंद्र भाई भयानी यांचा हा व्हिडिओ असून ते ८ जून रोजी एका महिलेसोबत रात्री हॉटेलमध्ये गेले होते पण काही वेळाने या हॉटेलवर सदर महिलेचा पती पोहोचला आणि त्यानंतर आमदार तिथून पळून गेल्याची माहिती आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सुरत येथील कडोदरा भागातील सूरज गेस्ट हाऊस येथील असल्याची माहिती असून काऊंटरवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडिओ फुटेज व्हायरल झाले आहेत. यामध्ये आमदार भयानी आणि त्यांच्यासोबत एक महिला दिसत आहेत. ते दोघेही रजिस्टरमध्ये एंट्री करत असून महिलेने चेहरा बांधलेला आहे.

रजिस्टरमध्ये एंट्री केल्यानंतर आमदार आणि त्यांच्यासोबतची महिला रूममध्ये पोहोचले खरे पण थोड्याच वेळात पाठीमागून आमदारासोबत असलेल्या महिलेचा पती आला. या व्यक्तीला पाहिल्यानंतर आमदार भयानी आपला चेहरा रूमालाने बांधून गेस्ट हाऊसमधून पळ काढतात. ही घटना ८ जून रोजी घडली असल्याची माहिती आहे.

दरम्यान, सदर आमदार आणि महिला रूममध्ये ५० मिनीटे थांबले, त्यानंतर महिलेचा पती आला. या रूमसाठी आमदाराने ८०० रूपये भाडे भरले आहे. पण पती आल्यामुळे त्यांना त्यांचा वेळ घालवता आला नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT