Viral  Sakal
Trending News

Viral : फेसबुकवर चॅटिंग करताना प्रेम जडलं; हॉटेलमध्ये भेटायला गेले पण निघाले एकमेकांचे पती-पत्नी

होते नवरा-बायकोच पण भेटले हॉटेलात; एकमेकांना बघून चक्रावले, फेसबुकमुळे झाला गेम

सकाळ डिजिटल टीम

लग्न झाल्यानंतर अनेक जोडप्यांचे विवाहबाह्य संबंध असतात. ते आपल्या जोडीदारापासून लपवून असे संबंध ठेवतात. पण सध्या एक आगळावेगळा प्रकार समोर आला आहे. एका जोडप्याची फेसबुकवर ओळख झाली, पुढे त्यांच्यामध्ये बोलणे सुरू झाले आणि नंतर या संवादाचे रूपांतर प्रेमात झाले.

त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि त्यांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं. पुढे हे जोडपे एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी गेले. पण समोरासमोर भेटल्यावर दोघेही चक्रावले. कारण यावेळी त्यांच्या प्रेमाची पोलखोल झाली होती. ते एकमेकांचे पतीपत्नीच निघाले. एकमेकांना पाहून दोघेही थक्क झाले आणि त्यांचे भांडणे झाले.

दरम्यान, विशेष म्हणजे या जोडप्याने फेसबुकवर चॅटिंग करत असताना आपण अविवाहित असल्याचं सांगत एकमेकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. पण हॉटेलमध्ये भेटायला गेल्यावर दोघांचही पितळ उघडलं पडलं आणि दोघांनी तिथेच भांडायला सुरूवात केली. सदर पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

Dombivli: डोंबिवलीत २८वी स्वागतयात्रा; संस्कृती आणि राष्ट्रभावनेचा भव्य संगम, यंदा काय खास ठरलं? जाणून घ्या...

Viral Video : ही तर साक्षात देवीच! निरागस डोळे अन् मोहक हास्य; अवघ्या 3 महिन्यांच्या चिमुकलीचं हे रूप पाहून तुम्हीही भारावून जाल, व्हायरल व्हिडिओने जिंकली लाखो हृदय

Junnar News : जुन्नरमध्ये डॉक्टरकडे खंडणीची मागणी; बेकायदेशीर बांधकामाचा धाक दाखवत ३५ लाखांची मागणी

SCROLL FOR NEXT