Viral Post Sakal
Trending News

कार्ल मार्क्स जन्मोत्सवानिमित्त भंडाऱ्याचे आयोजन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल | Karl Marx

एवढं पण पुरोगामी व्हायचं नव्हतं असं म्हणत नेटकऱ्यांनी या पोस्टरवर टीका केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई येथील धारावी येथे कार्ल मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या महाभांडारा उत्सवाच्या पोस्टरवरून चर्चांना उधाण आलं असून नेटकऱ्यांकडून या आयोजकाला ट्रोल करण्यात येत आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

दरम्यान, मुंबईतील धारावी येथे पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा साम्या कोरडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. "कामगार, शेतकरी, कष्टकरी, बहुजन, वंचित जनतेच्या मुक्तीचे तत्वज्ञान जगाला देणाऱ्या महामानवाचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आपण उपस्थित राहून माहाभंडाऱ्याचा लाभ घ्यावा असं विनम्र अवाहन..." असं या पोस्टरवर लिहिलं असून शेकाप कार्यालय येथे हा भंडारा होणार आहे.

या पोस्टरवरून नेटकऱ्यांनी निशाणा साधला असून "एवढं पण पुरोगामी व्हायचं नव्हतं", "आता हेच बघायचं राहिलं होतं." अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT