Khekdyach saar tu Sakal
Trending News

केवड्याचं नाही 'खेकड्याचं सार तू...' गाण्याचा रिमेक होतोय तुफान Viral | Khekdyach saar tu

ओंकार भोजनेच्या गाण्याच्या रिमेकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

सकाळ डिजिटल टीम

"सरला एक कोटी" या मराठी चित्रपटातील "केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू..." या गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या मराठी प्रसिद्ध गाण्याचा रिमेक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून "खेकड्याचं सार तू..." असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

दरम्यान, अभिनेता रोशन राजेंद्र या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. खेकड्याच्या भाजीचं वर्णन या गाण्यामध्ये केलं आहे. खेकड्याची भाजी भाकरीसोबत कशी लागते यावर यो दोन कडव्याच्या गाण्यामध्ये वर्णन केलं असून अनेकांनी या गाण्याला पसंती दिली असून मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

या गाण्याला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून या गाण्याचे बोल खालीलप्रमाणे आहेत.

खेकड्याचं सार तू

वार रविवार तू

तांबड्या सांबऱ्याची धार तू...

नांगीमधलं मास तू

खोबऱ्याचा वास तू

भाकरीच्या संग लागे बाप तू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jogeshwari Fire Accident : जोगेश्वरीतील बिझनेस सेंटरला लागली भीषण आग; अनेक लोक अडकल्याची भीती

Bhaubeej Story: यम-यमुनेची कथा सांगते भाऊबीजेचं खरं महत्त्व! जाणून घ्या भाऊबीज साजरी करण्याचं कारण

Latest Marathi News Live Update : मुंबईमध्ये आज रंगणार भारत-न्यूझीलंड संघात महिला वर्ल्ड कपचा सामना

Ram Sita Vanvas Place: इथे राम अन् सीतेने केला होता १४ वर्षे वनवास, आजही पवित्र मानली जाते ठिकाण, तिथे पोहोचायचे कसे? जाणून घ्या

Gold Rate Today : भाऊबीजेदिवशी सोन्यात मोठी घसरण, चांदीही १० हजारांनी उतरली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा नवीन भाव

SCROLL FOR NEXT