Viral Video Sakal
Trending News

Viral Video : रात्री प्रवास करताना घ्या काळजी; भररस्त्यात हायवेवर दिसला बिबट्या

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

रात्री अपरात्री प्रवास करताना अनेकदा आपल्याला वन्य प्राणी दिसत असतात. पण सध्या हायवे किंवा मानवी वस्तीमध्येसुद्धा जंगली प्राण्यांनी शिरकाव केल्याचं आपल्याला दिसत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये हायवेवर एक बिबट्या आढळून आल्याचं दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक बिबट्या उड्डाणपुलाच्या बाजूच्या सर्विस रस्त्यावर बसलेला दिसत आहे. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी आणि बस बाजून जात आहेत तर काही दुचाकीस्वार घाबरून परत गेले आहेत. हा व्हिडिओ कर्नाटक येथील असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला असून रात्री अपरात्री अशा रस्त्यावरून प्रवास करताना काळजी घेण्याचे अवाहन केले आहे. तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Video : 'या' शाळेत झालं आहे आशा भोसले यांचं शिक्षण, स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितल्या होत्या कोल्हापूरच्या गोड आठवणी

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

Mumbai local grocery shops: मुंबई लोकल स्थानकांवर पहिल्यांदाच किराणा दुकाने; कसारा, वासिंद, मानखुर्द येथे ‘प्रवासातच खरेदी’ची नवी सुविधा

Maharashtra: महसूल विभागात प्रतिनियुक्तीबाबत कडक निर्बंध लादले; महायुती सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या अधिकाऱ्यांना लागू होणार?

‘फार थोडे दिवस राहिलेत’ आशा भोसले यांचं भावूक वक्तव्य पुन्हा चर्चेत, म्हणालेल्या...'आता माझं वय झालय'

SCROLL FOR NEXT