Viral Video Sakal
Trending News

Viral Video : रस्ता ओलांडताना चिमुकला ट्रकखाली गेला अन्...; थरारक घटना CCTV मध्ये कैद

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा आपण एखाद्या गंभीर घटनेतून बचावतो. हा क्षण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. अपघातात रोज कित्येक जणांचा मृत्यू होत असतो. पण जे गंभीर अपघातातून वाचतात ते खरंच नशीबवान आहे असं आपण म्हणतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा रस्ता ओलांडताना ट्रकखाली येतो आणि या गंभीर घटनेतून तो सुखरूप वाचतो. हा व्हिडिओ पाहून आपल्याला विश्वास बसणार नाही. पण या मुलाला कसलीच दुखापत झाली नाही. या ट्रकचा वेग पाहून आपणही थक्क व्हाल.

दरम्यान, हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "चीनमधील सर्वांत नशिबवान मुलगा आहे हा" अशा आशयाच्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. हा व्हिडिओ अनेकांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT