Video Viral
Video Viral Sakal
Trending News

Video Viral : किती गोड! बाळ अन् पाडसाची मैत्री; मनमोहित करणारा व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

लहान मुले निरागस असतात. त्यांना सगळेच प्राणी किंवा जीव प्रिय असतात. नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये असते. निस्वार्थ प्रेम म्हणजे काय? हे चिमुकल्यांकडून शिकावं... सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये लहान बाळ आणि हरणाचं पिल्लू दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लहान चिमुकला पाडसाला कुरवाळताना दिसत आहे. तर त्याची पप्पीसुद्धा घेताना दिसत आहे. दोघेही लहान आहेत आणि गोड आहेत. तर पाडसही बाळाला आपल्या चेहऱ्याने कुरवाळताना दिसत आहे. या दोन गोड बाळांचा व्हिडिओ पाहून तुम्हीही प्रफुल्लित व्हाल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT