Dance Sakal
Trending News

Viral Video : आयुष्यात एवढा कॉन्फिडन्स पाहिजे! या चिमुकलीचा डान्स पाहून...

या चिमुकलीचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

लहान मुले निरागस असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात रस असतो. तर काही मुले एखादं काम करण्यासाठी लाजत नाहीत. ते बिनधास्त असतात. सध्या असाच एका बिनधास्त मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिने एका लग्नाच्या कार्यक्रमात भन्नाट डान्स केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सहा ते सात वर्षाची चिमुकली डान्स करताना दिसत आहे. तर पाहुणे मंडळी तिचा डान्स पाहून हरखून गेले आहेत. एक महिला तिच्यावर एक नोटसुद्धा ओवाळताना दिसत आहे. तिचा भन्नाट डान्सने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लग्नातील नवरदेव नवरी एकीकडे आणि ही चिमुकलीचा डान्स एकीकडे असं चित्र व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या ४८ प्रश्नांच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात काय घडलं? कपिल सिब्बल यांनी केली 'ही' मागणी

MPSC Group C Exam : एमपीएससी गट-क परीक्षार्थींना दिलासा; आरक्षणाचे दावे बदलता येणार, नव्याने अर्ज करण्याची गरज नाही

Encroachment Crime : गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर अतिक्रमणांवर कारवाई; अतिक्रमणमुक्त परिसर ठेवणे प्रशासनासाठी आव्हानात्मक

Amravati Farmers : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा; अमरावती जिल्ह्यात नमो निधीचे तीन हप्ते रखडले

Vande Bharat Sleeper : इडली-डोशानंतर आता वंदे भारतमध्ये पुरणपोळी! आयआरसीटीसीचा रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव

SCROLL FOR NEXT