Viral Video Sakal
Trending News

गळ्याला चाकू लावून बापासमोरच चिमुकलीचं होत होतं अपहरण अन् क्षणात...; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद | Viral Video

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

एखाद्या व्यक्तीच्या अपहरणाचे किस्से आपण अनेकदा ऐकले असतील. चित्रपटातसुद्धा अपहरणाचे सीन दाखवले जातात. पण प्रत्यक्षात अपहरण करतानाचा क्षण कधी अनुभवलाय का? सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एका लहान मुलीचे अपहरण होत आहे.

व्हायरल होत असलेल्या थरारक घटनेमध्ये एक बाप आपल्या चिमुकलीला हातात धरून चालला आहे. तर अपहरणकर्ता चिमुकलीच्या गळ्याला चाकू लावून तिला घेऊन चालला आहे. चिमुकलीचा बापही त्याच्याबरोबर चालला आहे. पण चिमुकलीच्या गळ्याला चाकू असल्यामुळे बापाला काहीच करता येत नाही.

दरम्यान, पुढे गेल्यानंतर पोलीस त्याच्या मदतीला धावून येतात. पोलीस आल्यानंतर अपहरणकर्ता आपल्या हातातील चाकू खाली ठेवतो आणि हात वर करून आपल्याला पोलिसांच्या हवाली करतो. त्यानंतर पोलीस आणि स्थानिक लोकांनी त्याला चांगलंच मारलं आहे. या घटनेचा थरार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

पोलिस आयुक्तांचे आवाहन..! गुन्हा दाखल झाल्यावर उद्‌ध्वस्त होईल भविष्य; ‘डीजे’ला कोणालाही नसणार परवानगी, वाचा...

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT